Posts

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2019:-

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2019:- •••••••••••••••••••••••••••••••••••••• ● मराठी चित्रपट • सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट- भोंगा • पर्यावरण संवर्धनावरील सर्वोत्कृष्ट चित्रपट- पाणी • सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता- स्वानंद किरकिरे (चुंबक) • सर्वोत्कृष्ट डेब्यू दिग्दर्शक – सुधाकर रेड्डी (नाळ) • सर्वोत्कृष्ट बालकलाकार- श्रीनिवास पोकळे (नाळ) ● बॉलिवूडमधील पुरस्कार • सर्वोत्कृष्ट चित्रपट- अंधाधून • सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शन-  कृती महेश मिद्या व ज्योती तोमर यांना पद्मावत चित्रपटातील घूमर गाण्यासाठी • सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक- संजय लीला भन्साळी (पद्मावत) • सर्वोत्कृष्ट साऊंड डिझायनर- उरी • पुरेपूर मनोरंजन करणारा सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट- बधाई हो • सामाजिक विषयावरील सर्वोत्कृष्ट चित्रपट- पॅडमॅन • सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री- सुरेखा सिक्री (बधाई हो) • सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक- अरिजीत सिंग (पद्मावतमधील बिंते दिल गाण्यासाठी) • सर्वोत्कृष्ट अभिनेता – आयुषमान खुराना (अंधाधून), विकी कौशल (उरी) • सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक- आदित्य धर (उरी) • सर्वोत्कृष्ट अॅडाप्टेट स्क्रीनप

#Arun_Jaitley भारताचे अर्थमंत्री म्हणून अविस्मरणीय कार्यकाळ अरुण जेटली यांच्या कार्यकाळातील महत्त्वाचे

Image
Arun Jaitley (अरुण जेटली भारताचे अर्थमंत्री म्हणून अविस्मरणीय कार्यकाळ)  #Arun_Jaitley भारताचे अर्थमंत्री म्हणून अविस्मरणीय कार्यकाळ अरुण जेटली यांच्या कार्यकाळातील महत्त्वाचे निर्णय : नोटबंदी. वस्तू व सेवा कर प्रणालीची देशभ

भारताचे विविध देशासोबत चालणारे युद्ध सराव

भारताचे विविध देशासोबत चालणारे युद्ध सराव ================================== ◆युद्ध अभ्यास:- भारत आणि अमेरिका ◆ मैत्री :- पाकिस्तान आणि रशिया  ◆प्रबल दोस्त्यांक :- भारत आणि कझाकिस्तान ◆मलबार:- भारत , जपान आणि अमेरिका ◆सहयोग कायजीन - भारत व जपान तटरक्षक दल ◆शक्ती :- भारत आणि फ्रान्स लष्करी ◆Lamitye :-भारत आणि सेशल्स ◆इंद्र :- भारत आणि रशिया ◆गरुडशक्ती:- भारत आणि ईडोनीशीया ◆सूर्यकिरण:- भारत आणि नेपाळ ◆कोब्रा गोल्ड:- थायलंड, भारत ,जपान आणि मलेशिया ◆वरूण:- भारत आणि फ्रान्स नौदल ◆Ekuverin:- भारत आणि मालदीव ◆मित्रशक्ती - भारत आणि श्रीलंका ◆समप्रिती- भारत आणि बांगलादेश ◆सिमबेक्स- भारत आणि सिंगापूर नौदल ◆Ausindex - भारत आणि ऑस्ट्रेलिया ◆गरुडा - भारत आणि फ्रान्स वायुदल सराव ◆कोकण - भारत आणि ब्रिटन नौदल

सर्वनाम :

सर्वनाम   : वाक्यातील नामाचा वारंवार होणारा उच्चार टाळावा म्हणून नामाच्या ऐवजी येणार्‍या शब्दाला  सर्वनाम  असे म्हणतात. सर्वनामाचे मुख्य प्रकार सहा आहेत. पुरुषवाचक सर्वनाम दर्शक सर्वनाम संबंधी सर्वनाम प्रश्नार्थक सर्वनाम सामान्य / अनिश्चित सर्वनाम आत्मवाचक सर्वनाम Must Read (नक्की वाचा): वचन व त्याचे प्रकार 1. पुरुषवाचक सर्वनाम : याचे तीन उपप्रकार पडतात. 1. प्रथम पुरुषवाचक सर्वनाम  : बोलणारा स्वत:विषयी. बोलतांना किंवा लिहितांना वाक्यामध्ये ज्या सर्वनामाचा उपयोग करतो त्यास  प्रथम पुरुषी सर्वनाम  असे म्हणतात. उदा – मी, आम्ही, आपण, स्वत: इ  मी गावाला जाणार आपण खेळायला जावू. 2 .व्दितीय पुरुषवाचक सर्वनाम   : जेव्हा बोलणारा ज्यांच्याशी बोलावयाचे आहे. त्याचा उल्लेख करतांना वाक्यामध्ये ज्या सर्वनामाचा उपयोग करतो त्या सर्वनामास  व्दितीय पुरुषवाचक सर्वनाम  असे म्हणतात. उदा – तो, तुम्ही, आपण, स्वतः इ आपण कोठून आलात? तुम्ही घरी कधी येणार? 3. तृतीय पुरुषवाचक सर्वनाम  : जेव्हा बोलणारा दुसर्‍या व्यक्तीशी बोलतांना व तिसर्‍या व्यक्तींचा उल्लेख करता

नाम व त्याचे प्रकार

नाम व त्याचे प्रकार संधि व त्याचे प्रकार प्रत्यक्षात असणार्‍या किंवा कल्पनेने जाणवलेल्या वस्तूंना किंवा त्यांच्या गुणधर्मांना दिलेल्या नावाला ‘नाम’ असे म्हणतात. उदा. टेबल, कागद, पेन, साखर, अप्सरा, गाडी, खोटेपणा, औदार्थ, देव, स्वर्ग, पुस्तक इ.  नामाचे प्रकार : नामाचे एकूण 3 मुख्य प्रकार पडतात. सामान्य नाम – एकाच जातीच्या पदार्थातील समान गुणधर्मामुळे त्या वस्तूला जे सर्वसामान्य नाव दिले जाते त्याला  ‘सामान्य नाम’ असे म्हणतात. उदा. मुलगा, मुलगी, घर, शाळा, पुस्तक, नदी, शहर, साखर, पाणी, दूध, सोने, कापड, सैन्य, वर्ग इ. सामान्य नाम  विशेषनाम पर्वत हिमालय, सहयाद्री, सातपुडा मुलगा स्वाधीन, हिमांशू, लक्ष्मण, कपिल, भैरव मुलगी मधुस्मिता, स्वागता, तारा, आशा, नलिनी शहर नगर, पुणे, दिल्ली, मुंबई, कोल्हापूर नदी गंगा, सिंधू, तापी, नर्मदा, गोदावरी टीप : (सामान्य नाम हे जातीवाच असते, काही विशिष्ट नामांचेच अनेकवचन होते. मराठीमध्ये पदार्थवाचक, समुहवाचक नाम हे सामान्य नामच समजले जाते.) विशेष नाम – ज्या नामाने जातीचा बोध होत नसून त्या जातीतील एका विशिष्ट व्यक्तीच

वर्णमाला

तोंडावाटे निघणार्‍या मूलध्वनीला वर्ण असे म्हणतात. बोलतांना आपले मूलध्वनी हवेत विरू नयेत म्हणून आपण लिहून ठेवतो. ज्या सांकेतिक खुणांनी आपण मूलध्वनी लिहून ठेवतो त्या संकेतिक खुणेला ध्वनीचिन्हे किंवा अक्षर असे म्हणतात. अक्षर म्हणजे नष्ट न होणारे. मराठी भाषेत एकूण 48 वर्ण आहेत. या वर्णाच्या मालीकेलाच वर्णमाला किंवा मुळाक्षरे असे म्हणतात. अ, आ, इ, ई, उ, ऊ, ऋ, लू, ए, ऐ, ओ, औ, अं, अ:  क, ख, ग, घ, ङ, च, छ, ज, झ, त्र, ट, ठ, ड, ढ, ण, त, थ, द, ध, न, प, फ, ब, भ, म, य, र, ल, व, श, ष, स, ह, ळ मराठीत एकूण 48 वर्ण आहेत. स्वर स्वरादी व्यंजन विशेषण व त्याचे प्रकार 1. स्वर  : ज्या वर्णाचा उच्चार कंठातील कोणत्याही अवयवाचे सहाय्य न घेता होतो, त्या वर्णांना  स्वर  असे म्हणतात. वर्णामुळे स्वर हे पूर्ण उच्चाराची मानली जातात. मराठी भाषेत अ, आ, इ, ई, उ, ऊ, ऋ, लू, ए, ऐ, ओ, औ असे एकूण बारा स्वर आहेत. वरील स्वरांचे एकूण तीन प्रकार पडतात. र्‍हस्व स्वर, दीर्घ स्वर, संयुक्त स्वर 1. र्‍हस्व स्वर : ज्या स्वरांचा उच्चार करण्यास कमी वेळ लागतो त्या स्वरांना  र्‍हस्व स्वर  असे म्हणतात.

ONGC ची स्थापना कधी झाली होती व या संस्थेचे मुख्यालय कुठे आहे?

📌ONGC ची स्थापना कधी झाली होती व या संस्थेचे मुख्यालय कुठे आहे? ⚪️15 ऑगस्ट 1956 , नवी दिल्ली ⚫️13 डिसेंबर 1956 , शिमला 🔴26 ऑगस्ट 1956 , चंदीगड 🔵14 ऑगस्ट 1956 , डेहराडून✅✅अचूक उत्तर (सध्या मुख्यालय नवी दिल्ली येथे स्थलांतरित) ____________________________ 📌चांद्रयान 2 प्रोजेक्ट डायरेक्टर पदी कोणाची निवड करण्यात आली आहे ? ⚪️  रितु करिधाल ⚫️  मथय्या वनीथा✅✅✅अचूक उत्तर 🔴  एस राधाकृष्ण 🔵  सरिता गांगुली ____________________________ 📌 "आधुनिक महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनाची गंगोत्री" असे महाराष्ट्रातील कोणत्या समाजसुधारकाबद्दल म्हंटले जाते? ⚪️नाना शंकरशेठ ⚫️विठ्ठल रामजी शिंदे 🔴बाळशास्त्री जांभेकर✅✅✅अचूक उत्तर 🔵महात्मा फुले ___________________________ 📌 कोकणी विभागातून राजश्री बांदोडकर कारापूरकर यांना यंदाचा बाल साहित्य पुरस्कार प्राप्त झाला आहे, त्यांच्या पुस्तकाचे नाव काय आहे ? ⚪️ जगल खजिन्याचा शोध ⚫️ कथाकार 🔴 धाडसी चंदू 🔵 चिटकुल्या चिंकीचें विशाल विश्व’✅✅✅अचूक उत्तर 📌रशीमकिड्यांच्या बीजांच्या कोणत्या जाती केंद्रीय रेश