भारताचे विविध देशासोबत चालणारे युद्ध सराव
भारताचे विविध देशासोबत चालणारे युद्ध सराव ================================== ◆युद्ध अभ्यास:- भारत आणि अमेरिका ◆ मैत्री :- पाकिस्तान आणि रशिया ◆प्रबल दोस्त्यांक :- भारत आणि कझाकिस्तान ◆मलबार:- भारत , जपान आणि अमेरिका ◆सहयोग कायजीन - भारत व जपान तटरक्षक दल ◆शक्ती :- भारत आणि फ्रान्स लष्करी ◆Lamitye :-भारत आणि सेशल्स ◆इंद्र :- भारत आणि रशिया ◆गरुडशक्ती:- भारत आणि ईडोनीशीया ◆सूर्यकिरण:- भारत आणि नेपाळ ◆कोब्रा गोल्ड:- थायलंड, भारत ,जपान आणि मलेशिया ◆वरूण:- भारत आणि फ्रान्स नौदल ◆Ekuverin:- भारत आणि मालदीव ◆मित्रशक्ती - भारत आणि श्रीलंका ◆समप्रिती- भारत आणि बांगलादेश ◆सिमबेक्स- भारत आणि सिंगापूर नौदल ◆Ausindex - भारत आणि ऑस्ट्रेलिया ◆गरुडा - भारत आणि फ्रान्स वायुदल सराव ◆कोकण - भारत आणि ब्रिटन नौदल
Comments
Post a Comment