ONGC ची स्थापना कधी झाली होती व या संस्थेचे मुख्यालय कुठे आहे?

📌ONGC ची स्थापना कधी झाली होती व या संस्थेचे मुख्यालय कुठे आहे?

⚪️15 ऑगस्ट 1956 , नवी दिल्ली

⚫️13 डिसेंबर 1956 , शिमला

🔴26 ऑगस्ट 1956 , चंदीगड

🔵14 ऑगस्ट 1956 , डेहराडून✅✅अचूक उत्तर
(सध्या मुख्यालय नवी दिल्ली येथे स्थलांतरित)

____________________________

📌चांद्रयान 2 प्रोजेक्ट डायरेक्टर पदी कोणाची निवड करण्यात आली आहे ?

⚪️  रितु करिधाल

⚫️  मथय्या वनीथा✅✅✅अचूक उत्तर

🔴  एस राधाकृष्ण

🔵  सरिता गांगुली


____________________________

📌 "आधुनिक महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनाची गंगोत्री" असे महाराष्ट्रातील कोणत्या समाजसुधारकाबद्दल म्हंटले जाते?

⚪️नाना शंकरशेठ

⚫️विठ्ठल रामजी शिंदे

🔴बाळशास्त्री जांभेकर✅✅✅अचूक उत्तर

🔵महात्मा फुले

___________________________

📌 कोकणी विभागातून राजश्री बांदोडकर कारापूरकर यांना यंदाचा बाल साहित्य पुरस्कार प्राप्त झाला आहे, त्यांच्या पुस्तकाचे नाव काय आहे ?

⚪️ जगल खजिन्याचा शोध

⚫️ कथाकार

🔴 धाडसी चंदू

🔵 चिटकुल्या चिंकीचें विशाल विश्व’✅✅✅अचूक उत्तर


📌रशीमकिड्यांच्या बीजांच्या कोणत्या जाती केंद्रीय रेशीम मंडळाने विकसित केल्या आहे?

(A) ट्रॉपिकल टसर रेशीमकिडा (BDR-10)

(B) मल्टीव्होल्टाइन x बायव्होल्टाइन मलबेरी हायब्रीड (PM x FC2)

(C) एरी रेशीमकिडा (C2)

(D) वरील सर्व✅✅✅


Comments

Popular posts from this blog

भारताचे विविध देशासोबत चालणारे युद्ध सराव

सर्वनाम :