राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2019:-

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2019:-
••••••••••••••••••••••••••••••••••••••
● मराठी चित्रपट

• सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट- भोंगा
• पर्यावरण संवर्धनावरील सर्वोत्कृष्ट चित्रपट- पाणी
• सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता- स्वानंद किरकिरे (चुंबक)
• सर्वोत्कृष्ट डेब्यू दिग्दर्शक – सुधाकर रेड्डी (नाळ)
• सर्वोत्कृष्ट बालकलाकार- श्रीनिवास पोकळे (नाळ)

● बॉलिवूडमधील पुरस्कार

• सर्वोत्कृष्ट चित्रपट- अंधाधून
• सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शन-  कृती महेश मिद्या व ज्योती तोमर यांना पद्मावत चित्रपटातील घूमर गाण्यासाठी
• सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक- संजय लीला भन्साळी (पद्मावत)
• सर्वोत्कृष्ट साऊंड डिझायनर- उरी
• पुरेपूर मनोरंजन करणारा सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट- बधाई हो
• सामाजिक विषयावरील सर्वोत्कृष्ट चित्रपट- पॅडमॅन
• सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री- सुरेखा सिक्री (बधाई हो)
• सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक- अरिजीत सिंग (पद्मावतमधील बिंते दिल गाण्यासाठी)
• सर्वोत्कृष्ट अभिनेता – आयुषमान खुराना (अंधाधून), विकी कौशल (उरी)
• सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक- आदित्य धर (उरी)
• सर्वोत्कृष्ट अॅडाप्टेट स्क्रीनप्ले- अंधाधून

● इतर

• सर्वोत्कृष्ट वेशभूषा- तेलुगू चित्रपट ‘महानटी’
• सर्वोत्कृष्ट गुजराती चित्रपट- हेलारो
• सर्वोत्कृष्ट संवाद- बंगाली चित्रपट ‘तारीख’
• सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- किर्ती सुरेश (महानटी)
• सर्वोत्कृष्ट स्पेशल इफेक्ट्स- तेलुगू चित्रपट ‘ऑ’ आणि कन्नड चित्रपट ‘केजीएफ’
• सर्वोत्कृष्ट अॅक्शन चित्रपट- कन्नड चित्रपट ‘केजीएफ’

Comments

Popular posts from this blog

भारताचे विविध देशासोबत चालणारे युद्ध सराव

ONGC ची स्थापना कधी झाली होती व या संस्थेचे मुख्यालय कुठे आहे?

सर्वनाम :