General Knowledge Mcq
General Knowledge
1) 45 व्या जी-7 शिखर परिषद 2019 चे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आले होते?
उत्तर : बिआरिट्झ, फ्रान्स
2) महिलांच्या सुरक्षेसंबंधीचा 'क्यूआर कोड स्कीम' (हिम्मत प्लस) नावाचा उपक्रम कोणत्या राज्याने सुरू केला?
उत्तर : दिल्ली
3) "कलवी तोलाईकाच्ची" (एज्युकेशन टीव्ही) नावाने विशेष शैक्षणिक दूरदर्शन वाहिनी कोणत्या राज्य सरकारने सुरू केली?
उत्तर : तामिळनाडू
4) नुकतीच नव्या “सुपर-लार्ज मल्टीपल रॉकेट लाँचर” ची चाचणी कोणत्या देशाने घेतली?
उत्तर : उत्तर कोरिया
5) अटल पुनरुज्जीविकरण आणि शहरी पुनरुत्थान मोहीम (AMRUT) याच्या अंतर्गत ऑगस्ट 2019 च्या अखेरीस किती उद्याने विकसित केली गेली?
उत्तर : 1,159
6) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना “ऑर्डर ऑफ जाईद” हा सर्वोच्च नागरी सन्मान कोणत्या देशाने बहाल केला?
उत्तर : संयुक्त अरब अमिरात (UAE)
7) G7 परिषद कोणत्या देशात नुकतीच पार पडली ?
उत्तर :- फ्रांस ( बियारीट्झ )
√ कालावधी - २४ - २६ ऑगस्ट २०१९
√ सदस्य देश - फ्रांस, UK, इटली,
अमेरिका, कॅनडा, जर्मनी, जपान
√ भारत या ग्रुप चा सदस्य नाही.
√ २०१९ च्या परिषदेला भारत ला फ्रांस
तर्फे आमंत्रण देण्यात आले होते.
√ भारता तर्फे नरेंद्र मोदी परिषदेत
उपस्थित.
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷

Comments
Post a Comment